🔴भारताने SAFF U-19 महिला फुटबॉल कप जिंकला 🏆
भारताने SAFF U-19 Women’s Championship 2026 जिंकली!
◾️ स्पर्धेचे नाव →SAFF U-19 Women’s Championship
◾️ विजेता → भारत 🇮🇳
◾️ उपविजेता → बांगलादेश 🇧🇩
◾️ आवृत्ती → 7 वी
◾️ अंतिम सामना निकाल → भारत 4 – 0 बांगलादेश
◾️ स्पर्धेचा कालावधी → 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026
◾️ अंतिम सामना तारीख → 7 फेब्रुवारी 2026
◾️ ठिकाण → पोखरा, नेपाळ 🇳🇵
⭐ भारतीय संघाचा टोपणनाव → Young Tigresses 🐯
⭐ भारतीय कर्णधार → जुलान नोंगमैथेम
🏅 Best Goalkeeper → मुन्नी (भारत)
🏅 Fair Play Award → भारत
◾️ SAFF मुख्यालय → ढाका, बांगलादेश
◾️ आयोजक संस्था → SAFF (South Asian Football Federation)
📌 भारताचा तिसऱ्यांदा विजय → 2019, 2022, 2026
📌 सहभागी संघ → भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान (4 संघ)
🔴कर्नाटकात महिलांसाठी पहिला औद्योगिक पार्क सुरू 👩🏭🏭
कर्नाटकात महिलांसाठी पहिला 50 एकर औद्योगिक पार्क सुरू!
◾️ ठिकाण → गौरीबिदानूर, कर्नाटक 🇮🇳
◾️ पार्कचा आकार → 50 एकर 📏
◾️ महिलांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक पार्क
◾️ उद्घाटन करणारी संस्था → FICCI FLO
◾️ सहभागी संस्था → KIADB आणि Karnataka Udyog Mitra (KUM)
🎯 मुख्य उद्देश → महिलांना उत्पादन क्षेत्रात आणि मोठ्या उद्योगांमध्ये संधी उपलब्ध करून देणे
⭐ प्रमुख व्यक्ती → रेवती राजू
🔴भारतातील लोकर उत्पादनात राजस्थान पहिल्या क्रमांकावर 🐑🧶
लोकर उत्पादनात राजस्थान देशात अव्वल!
◾️ वर्ष → 2026
◾️ राजस्थान उत्पादन → 16013.50 हजार किलो
◾️ राष्ट्रीय वाटा → 47.53%
📌 क्रमवारी (Top States)
🥇 राजस्थान
🥈 जम्मू आणि काश्मीर
🥉 कर्नाटक
4️⃣ तेलंगणा
5️⃣ गुजरात
6️⃣ महाराष्ट्र → 1601.28 हजार किलो
◾️ भारताची मेंढी संख्या → 77.4 दशलक्ष 🐏
🌍 जागतिक क्रमांक
◾️ मेंढी संख्येत → 2 रा
◾️ लोकर उत्पादनात → 9 वा
🔴अभिनव बिंद्राला Winter Olympics 2026 मध्ये टॉर्च घेण्याचा मान 🔥🏅
अभिनव बिंद्राला हिवाळी ऑलिंपिकमध्ये टॉर्चबेअररचा सन्मान!
◾️ नाव → अभिनव बिंद्रा
◾️ कार्यक्रम → Winter Olympics 2026
◾️ ठिकाण → मिलान आणि कोर्टिना डी’अम्पेझो, इटली 🇮🇹
◾️ दिनांक → 5 फेब्रुवारी 2026
◾️ ऑलिंपिक कालावधी → 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026
📌 इटलीसाठी विशेष → इटलीमध्ये होणारे हे 4 थे Winter Olympics
🏆 अभिनव बिंद्राची ऐतिहासिक कामगिरी
◾️ Beijing 2008 मध्ये 10m Air Rifle मध्ये सुवर्णपदक
🔥 टॉर्चबेअररचा दुसरा सन्मान
◾️ पहिला सन्मान → Paris 2024 Summer ऑलिम्पिक्स
🔴Wings India 2026 : दिल्ली विमानतळाला ‘Airport of the Year’ पुरस्कार 🏆
आशियातील सर्वात मोठ्या नागरी विमान वाहतूक कार्यक्रम ‘Wings India 2026’ मध्ये दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला (DIAL) ‘वर्षातील सर्वोत्तम विमानतळ’ (Airport of the Year) हा मानाचा पुरस्कार मिळाला.
📌 कार्यक्रमाचे नाव → Wings India 2026
📌 ठिकाण → बेगमपेट विमानतळ, हैदराबाद 🇮🇳
📌 आयोजन कालावधी → जानेवारी 2026
📌 पुरस्कार प्रदान → केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू
🏅 Wings India 2026 : प्रमुख पुरस्कार विजेते
✅ वर्षातील सर्वोत्तम विमानतळ (Airport of the Year)
➡️ दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (DIAL)
✅ 25 दशलक्षांहून अधिक प्रवासी (MPPA) श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ
➡️ केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू
✅ 10-25 दशलक्ष प्रवासी श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ
➡️ पुणे विमानतळ
✅ 5-10 दशलक्ष प्रवासी श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ
➡️ लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळ
✅ सर्वोत्तम देशांतर्गत विमानसेवा (Best Domestic Airline)
➡️ एअर इंडिया एक्सप्रेस
✅ शाश्वततेतील उत्कृष्ट कामगिरी (Sustainability Champion)
➡️ दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (DIAL)
🔴उत्तरप्रदेशने सादर केला स्वतःचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ अहवाल 📊
उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे, ज्याने स्वतःचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ (Economic Survey) अहवाल सादर केला आहे.
या अहवालामध्ये राज्याच्या विकासाचा वेग, औद्योगिकीकरणातील प्रगती आणि आर्थिक स्थितीचा आढावा मांडण्यात आला आहे.
✅ मुख्य माहिती
◾️ राज्य → उत्तरप्रदेश
◾️ विशेष बाब → स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य
◾️ वर्षाचा अहवाल → 2025-26
◾️ सादर करणारे → अर्थमंत्री सुरेश खन्ना
◾️ सादर ठिकाण → विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session)
◾️ अहवालाचा उद्देश → विकास दर, औद्योगिक प्रगती आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषण
🔴केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार - थान्या नाथन
◾️व्यक्तीचे नाव --> थान्या नाथन
◾️राज्य --> केरळ 🇮🇳
◾️ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या
◾️कामगिरी --> अपंगत्व गुणवत्ता यादीत Rank 1 मिळवला 🥇
◾️अपंगत्व प्रकार --> पूर्णपणे दृष्टिहीन
◾️केरळ उच्च न्यायालय मध्ये
◾️महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय --> सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय – अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही ⚖️
◾️त्यांचे वय --> 24 Years
◾️शिक्षण --> कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये Rank 1 🎓
◾️कारकीर्द सुरुवात --> कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस
◾️त्यांनी ब्रेल लिपी + स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर ने अभ्यास केला
🎶 मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिला ‘म्युझिकल रोड’ सुरू 🚗🎵
🔴 मुंबईने भारतातील पहिला “म्युझिकल रोड” सुरू केला आहे.
या रोडवर ठराविक वेगाने वाहन चालवल्यास रस्त्यावर तयार केलेल्या विशेष खाचांमुळे संगीतासारखा आवाज निर्माण होतो.
✅ महत्त्वाचे मुद्दे
◾️ घटना → भारतातील पहिला म्युझिकल रोड सुरू
◾️ शहर → मुंबई, महाराष्ट्र 🇮🇳
◾️ रस्ता → Mumbai Coastal Road
◾️ उद्देश → मनोरंजन + रोड सेफ्टीसाठी वाहनाचा वेग नियंत्रित करणे
📍 म्युझिकल रोड कुठे आहे?
◾️ लेन → Northbound lane (नरिमन पॉईंट ते वरळी)
◾️ मार्ग → Nariman Point → Worli
◾️ सुरुवात → वरळीच्या अंडरग्राउंड टनेलमधून बाहेर आल्यानंतर
◾️ लांबी → सुमारे 500 मीटर
◾️ विशेष बाब → फक्त डिव्हायडरलगतच्या पहिल्या लेनमध्ये तयार करण्यात आला आहे
🎵 संगीत कसे तयार होते?
◾️ रस्त्यावर विशेष ग्रूव्ह्ज / खाचा (grooves) बनवण्यात आल्या आहेत
◾️ ठराविक वेगाने गाडी गेल्यावर कंपन आणि आवाजातून एक विशिष्ट धून ऐकू येते
⭐ महत्त्व
✅ हा उपक्रम वाहनचालकांना स्थिर वेगाने वाहन चालवण्यास प्रोत्साहित करतो.
✅ रोड सेफ्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी हा अभिनव प्रयोग मानला जात आहे.
📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा