मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 14 फेब्रुवारी, 2026

🔴भारतात पहिली BRICS शेर्पा बैठक 

● तारीख: 9 ते 11 फेब्रुवारी 2026
● ठिकाण: नवी दिल्ली
● अध्यक्षता: भारत (चौथी वेळ - 2012, 2016, 2021 नंतर)
● ब्रिक्स शेर्पा: सुधाकर दलेला 
(आर्थिक संबंध सचिव)
● सूस-शेर्पा: शंभू एस. कुमार
● सहभागी 10 सदस्य देश: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, इंडोनेशिया
 ● भागीदार देश: बेलारूस (पहिल्यांदा)
● 10 नवीन भागीदार: बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा, उझबेकिस्तान
● थीम 2026 - "लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी"

⏩ BRICS इतिहास
● 2001: जिम ओ'नील यांनी 'BRIC' संज्ञा दिली
● 2009: पहिली शिखर परिषद (रशिया)
● 2010: दक्षिण आफ्रिका सामील - BRICS
● 2024: 4 नवीन सदस्य (इराण, UAE, इजिप्त, इथिओपिया)
● 2025: इंडोनेशिया सामील

🔴🏆 Asian Rifle/Pistol Championship 2026 🎯
📍 नवी दिल्ली येथे झालेल्या Asian Rifle/Pistol Championship 2026 मध्ये 🇮🇳 भारताने शानदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले!
🥇 भारताने 51 सुवर्णपदकांसह एकूण 94 पदके जिंकत स्पर्धेत वर्चस्व गाजवले.
📊 भारताची पदक तालिका (Medal Tally) 👇
🥇 सुवर्ण: 51
🥈 रौप्य: 23
🥉 कांस्य: 20
🏅 एकूण पदके: 94
🔥 भारताचा नेमबाजीमध्ये दबदबा कायम! 

🔴जगातील सर्वांत बुटकी म्हैस -राधा म्हैस 
●साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ म्हैस 
● ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद .उंची -83.8 सेंमी (2 फूट 8 इंच)

-जगातील सर्वात छोटी गाय. 
● केरळमधील वेचुर (Vechur) प्रजातीची 'माणिक्यम' (Manikyam)

🔴निशाणेबाजीमध्ये भारताचा जागतिक विक्रम! 🇮🇳🎯🏆

अर्जुन बबुता आणि इलावेनिल वलारिवन यांची सुवर्ण कामगिरी!
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई रायफल/पिस्तुल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय जोडीने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर नवा जागतिक विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.
प्रमुख ठळक मुद्दे:
• सुवर्ण पदक: १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक (Mixed Team) प्रकारात अर्जुन आणि इलावेनिलने सुवर्णपदकावर नाव कोरले.
• जागतिक आणि चॅम्पियनशिप रेकॉर्ड: या जोडीने अंतिम फेरीत तब्बल ५०५ गुण मिळवत नवा विश्वविक्रम आणि चॅम्पियनशिप रेकॉर्ड नोंदवला आहे.
• पदकाचे रक्षण: या विजयासह भारतीय जोडीने आपले आशियाई विजेतेपद यशस्वीरित्या राखले आहे.
अंतिम निकाल:
१. भारत 🥇: ५०५ गुण (अर्जुन बबुता आणि इलावेनिल वलारिवन)
२. दक्षिण कोरिया 🥈: ५०१ गुण (किम वूरिम आणि क्वोन युंजी)
३. जपान 🥉: ४३७.९ गुण (नाओया ओकाडा आणि मिसाकी नोबाटा)
भारताच्या या नेमबाजांनी पुन्हा एकदा जागतिक नकाशावर तिरंगा फडकवला आहे! 🇮🇳✨

🔴युरोपमधील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी

• युरोपमधील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला देश – स्पेन
• स्पेनने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर देशव्यापी बंदी जाहीर केली आहे.
• या निर्णयामुळे स्पेन हा युरोपमधील पहिला आणि ऑस्ट्रेलियानंतर जगातील दुसरा देश ठरला आहे.
• ही बंदी एका आठवड्यात लागू होणार आहे.
• सोशल मीडिया कंपन्यांना कडक वय पडताळणी (Age Verification) प्रणाली लागू करणे बंधनकारक असेल.
• मुलांची डिजिटल सुरक्षितता आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.


🔴दिनविशेष

-लौरेनशियन हे मुलद्रव्य प्रथमच तयार केले-1961(अनुक्रमांक 103)
-भारतातील पहिले होमिओपॅथीक कॉलेज स्थापन-1881 (कलकत्ता)
-IBM नामांतर -1924

📌 महत्वाच्या चालू घडामोडींचे अपडेट्स मिळवा!

रोजच्या महत्वाच्या बातम्या, सरकारी अपडेट्स, भरती व चालू घडामोडींसाठी आमचे पेज Follow/Join करा.

📘 Facebook Follow 📩 Telegram Join

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट