🔴68 वा ग्रॅमी अवॉर्ड 2026🔴
▪️वर्षातील सर्वोत्तम गाणे : बिली आयलिश - वाइल्डफ्लॉवर
▪️सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार: ऑलिव्हिया डीन
▪️वर्षातील निर्माता: सर्कुट
▪️वर्षातील सर्वोत्तम गीतकार: एमी ऍलन
▪️सर्वोत्कृष्ट समकालीन कंट्री अल्बम: जेली रोल - ब्युटीफुली ब्रोकन.
▪️सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम: टर्नस्टाइल - नेव्हर इनफ
▪️सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग: “ध्यान: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा,” दलाई लामा.
Four Stars Of Destiny- आत्मचरित्र
▪️माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' (Four Stars of Destiny).
▪️ आज 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी ह्या अप्रकाशित आत्मचरित्र्याचा उल्लेख लोकसभेत केला ज्यामुळे गदारोळ झाला.
▪️सदरील आत्मचरित्रात 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री रेचिन ला येथे जेव्हा चिनी रणगाडे पुढे येत होते, तेव्हाची परिस्थिती अत्यंत स्फोटक होती आणि तत्कालीन भारत सरकारची भूमिका ह्यावर भाष्य केले आहे.
दलाई लामा यांचा ‘ग्रॅमी’ सन्मान 🏆
● व्यक्ती – दलाई लामा (१४ वे)
● पुरस्कार – ६८ वा ग्रॅमी पुरस्कार (२०२६)
● श्रेणी – Best Audio Book, Narration, and Storytelling Recording
● विजेते – दलाई लामा (वय ९०; पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार)
● पुरस्कार जाहीर – १ फेब्रुवारी ३०२६
● ऑडिओबुक – Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama
● निवास – १९५९ पासून भारतात वास्तव्यास
⏩ दलाई लामा यांना मिळालेले इतर महत्त्वाचे पुरस्कार
• १९८९ – नोबेल शांतता पुरस्कार
• २००७ – पद्मश्री
• २०२६ – प्रथम ग्रॅमी पुरस्कार
02 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी-One Liner
१. सुनेत्रा पवार यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – महाराष्ट्र✅
२. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – गुजरात✅
३. २०२६ मध्ये सहावी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? – मुंबई✅
४. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? – उत्तर प्रदेश✅
५. २०२६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? – कार्लोस अल्काराज✅
६. कोणत्या संघटनेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे? – युरोपियन संघटना✅
७. १० दिवसांचा सारस मेळा कुठे सुरू करण्यात आला आहे? – जम्मू आणि काश्मीर✅
८. ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? – चेन्नई✅
९. कोणत्या राज्य सरकारने २४ तासांत ५,५५५ महिला आणि विद्यार्थ्यांना ई-सायकल वाटून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले? – आंध्र प्रदेश✅
१०. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कुठे झाली? – तळोजा, नवी मुंबई✅
दिनविशेष
-राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (2006)
-जागतिक पाणथळ प्रदेश दिवस
(पाणथळ प्रदेशांसंबंधीचा रामसर कराराचा स्वीकार – 1971, अंमल – 1975)
📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा