मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 3 फेब्रुवारी, 2026

सायना नेहवाल – बॅडमिंटन कारकिर्दीला अलविदा 🏸

⭐️ नाव : सायना नेहवाल
⭐️ क्रीडा प्रकार : बॅडमिंटन
⭐️ ओळख/टोपणनाव : भारताची फुलराणी
⭐️ मूळ गाव/राज्य : हिसार, हरियाणा
⭐️ आत्मचरित्र : Playing to Win
⭐️ ओळख : भारताची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रोफेशनल खेळाडू
⭐️ राजकीय वाटचाल : भारतीय जनता पक्षाशी संलग्नता

🏅 महत्त्वाची क्रीडा कामगिरी व पदके
🥇 सुवर्णपदक – कॉमनवेल्थ गेम्स 2010
🥉 कांस्यपदक – लंडन ऑलिम्पिक 2012
🥈 रौप्यपदक – वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, जकार्ता 2015
🥉 कांस्यपदक – उबर कप 2014 व 2016
🥇 सुवर्णपदक – कॉमनवेल्थ गेम्स, गोल्ड कोस्ट 2018
🥉 कांस्यपदक – एशियन चॅम्पियनशिप 2010, 2016 व 2018

🏆 प्रमुख राष्ट्रीय पुरस्कार
⭐️ 2009 – अर्जुन पुरस्कार
⭐️ 2010 – पद्मश्री सन्मान
⭐️ 2010 – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
⭐️ 2016 – पद्मभूषण पुरस्कार


🏆 गोदावरी गौरव पुरस्कार -

👤 पुरस्कारार्थी 
प्रशांत दामले – प्रसिद्ध अभिनेते
सयाजी शिंदे – अभिनेते
उस्मान खान – संगीत क्षेत्र
चंद्रमोहन कुलकर्णी – साहित्य/कला क्षेत्र
🎖️ पुरस्काराचे स्वरूप
रक्कम: ₹21,000
सन्मान: मानपत्र व स्मृतिचिन्ह
जाहीर करणारी संस्था: कुसुमाग्रज प्रतिष्ठान


🔴उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची पुणेबीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती.


🔴 चर्चेतील आत्मचरित्र 🔴
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' (Four Stars of Destiny) 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी ह्या अप्रकाशित आत्मचरित्र्याचा उल्लेख लोकसभेत केला ज्यामुळे गदारोळ झाला.

दलाई लामा यांचा ‘ग्रॅमी’ सन्मान 🏆

● व्यक्ती – दलाई लामा (१४ वे)
● पुरस्कार – ६८ वा ग्रॅमी पुरस्कार (२०२६)
● श्रेणी – Best Audio Book, Narration, and Storytelling Recording
● विजेते – दलाई लामा (वय ९०; पहिल्यांदाच ग्रॅमी पुरस्कार)
● पुरस्कार जाहीर – १ फेब्रुवारी ३०२६
● ऑडिओबुक – Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama
● निवास – १९५९ पासून भारतात वास्तव्यास
⏩ दलाई लामा यांना मिळालेले इतर महत्त्वाचे पुरस्कार
• १९८९ – नोबेल शांतता पुरस्कार
• २००७ – पद्मश्री
• २०२६ – प्रथम ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार म्हणजे काय?
ग्रॅमी पुरस्कार हा संगीत व ऑडिओ क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. संगीत, गाणी, अल्बम, ऑडिओबुक, नॅरेशन इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
ग्रॅमी पुरस्कार कोण चालवते?

ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन Recording Academy (USA) या संस्थेद्वारे केले जाते.

📝महत्त्वाचे मुद्दे (Exam Points 📝)

• सुरुवात – 1959
• क्षेत्र – संगीत व ऑडिओ रेकॉर्डिंग
• देश – अमेरिका (USA)
• आयोजक संस्था – Recording Academy
• नावाची प्रेरणा – Gramophone (जुन्या ध्वनिमुद्रण यंत्रावरून)

👉 म्हणूनच ग्रॅमी पुरस्कारांना “संगीत क्षेत्रातील ऑस्कर” असेही म्हटले जाते.

दिनविशेष :

-भारततील “पहिल्या वीजेवर चालणाऱ्या” रेल्वेचा प्रवास
व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान (1925)

-सायमन कमिशन मुंबईत दाखल (1928)
(नाव : भारतीय वैधानिक आयोग)

-सोव्हिएत रशियाने “लुना-9”
हे मानवरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट